कोल्हापूर

गड-घाळी महाविद्यालय

CD

‘घाळी’त प्री प्लेसमेंट शिबिर
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात प्री प्लेसमेंट शिबिर उत्साहात झाले. रिक्रूट गॅलेक्सीचे प्रशांत कित्तूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. दत्ता पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. अभिजित इंगळे यांनी स्वागत केले. प्रा. संकेत बेल्लद यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. मुलाखतीची तयारी कशी करावी, बायोडाटा कसा बनवावा याबाबत श्री. कित्तूरकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पाटील यांनी नोकरी मिळविण्यासाठी कौशल्ये कशी महत्त्वाची आहेत याचे महत्त्व विशद केले. प्रा. निखिल घुळान्नावर, प्रा. निकिता भोईटे, प्रा. प्रज्ञा पटेकरी, प्रा. सचिन माने, डॉ. संदीप परीट, प्रा. पौरवी पाटील उपस्थित होते. प्रा. सौरभ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राजेंद्र सावेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजपासून 'टी-२० विश्वकरंडकाचा' थरार! भारतात टीव्ही आणि मोबाईलवर 'फ्री' मॅच कशी पाहायची? जाणून घ्या संपूर्ण शेड्युल आणि टाईम टेबल

Supreme Court Verdict : काँग्रेसला धक्का! मीनाक्षी नटराजन यांना 'सर्वोच्च' दणका; राज्यसभा उमेदवारी अर्ज फेटाळण्याविरोधातील याचिका केली नामंजूर

Latest Marathi News Live Update : माजलगावात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद

Mumbai News: धारावी पुनर्विकासाला वेग! रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटिसा; स्थलांतर प्रक्रियेला सुरुवात

Latur Farmer: मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश! ‘शेतकऱ्याला आवडेल तो बैल द्या’; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, आजारी बैल प्रकरणाची घेतली दखल..

SCROLL FOR NEXT