कोल्हापूर

''बालाजी कलेक्शन'' – नववधू- नवरदेव साठी परफेक्ट शॉपिंग डेस्टिनेशन

CD

39668

बालाजी कलेक्शनतर्फे
वधू नवरदेवसाठी शॉपिंग डेस्टिनेशन
कोल्हापूर, ता. २५ : लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी बालाजी कलेक्शनच्या रेडिमेड गारमेंट शोरूममध्ये नववधू आणि नवरदेवाच्या लग्नातील संपूर्ण खरेदी एकाच ठिकाणी करण्याची सोय आहे. वस्तूंवर भरघोस डिस्काउंट ऑफर्स आहेत.
नवरदेव दालनात इंडो-वेस्टर्न, शेरवानी, पेशवाई, पाच पीस ब्लेझर, दोन पीस ब्लेझर, कॅज्युअल ब्लेझर, जोधपुरी, नवाबी, मोदी जॅकेट, सलवार कुर्ता, शर्टस्‌-पँट्सबरोबर इतर ॲक्सेसरीजसह सर्व कलेक्शन उपलब्ध आहे. इंडो-वेस्टर्न, शेरवानी खरेदीवर ३० ते ५० टक्के डिस्काउंट सुरू आहे. २९९९९ च्या खरेदीवर ७२०० रुपये किमतीची अमेरिकन टूरिश्टर बॅग मिळेल.
नव-वधूंसाठी परफेक्ट लेहेंगा येथे मिळतो. प्युअर पैठणी, चंदेरी, प्युअर टिश्यू सिल्क, मशरूम सिल्क, मलई सिल्क, कांजीवरम, प्युअर उपाडा सिल्क, प्युअर सिल्क साडी, ब्रायडल शालू, डिझायनर ब्रॉकेट सिल्क, फॅन्सी सॉफ्ट सिल्क, बनारस सिल्क, धर्मावरम गढवाल सिल्क मिळेल. सर्व साड्यांवर ३० आणि प्युअर सिल्क साड्यांच्या खरेदीवर दहा ते १५ टक्के डिस्काउंट मिळेल. दोन साड्या खरेदीवर दोन साड्या फ्री मिळतील. ८९९९ च्या खरेदीवर १४४९ रुपयांचा टिफिन बॉक्स मिळेल. युवतींसाठी विविध वस्तूंवर २० ते ४० टक्के डिस्काउंट सुरू आहे. कुटुंबाच्या खरेदीसाठी २९९९९ च्या खरेदीवर ७८०० किमतीची अमेरिकन टूरिश्टर कंपनीची ट्रॉली बॅग ४९९ मध्ये उपलब्ध आहे.
किड्स वेअरमध्ये लग्नसराईसाठी नायरा कट स्टाइल फॅन्सी हूडीज शर्ट, जॅकेट स्टाईल शर्ट, जीन्स, कार्गो, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट तर मुलींसाठी पार्टीवेअर वनपीस, गाउन, क्रॉप टॉप चुडीदार, वेस्टर्न आऊटफिट, जीन्स, टॉप्स, डंगरी, टी शर्टस्‌, प्लाझो, पटियाला व्हरायटीज आहेत. सिलेक्टेड स्टॉकवर दोन ड्रेस खरेदीवर दोन ड्रेस फ्री मिळत आहे. मुलाच्या कपडे खरेदीवर १४४९ रुपयांचा टिफिन बॉक्स मिळेल. वस्त्र खरेदी बालाजी कलेक्शनमध्ये करावी, असे आवाहन प्रशांत आणि प्रकाश पोकळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT