कोल्हापूर

मूल्याधारित ज्ञान काळाची गरज

CD

39719
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत फेलिक्स फ्रान्सिस यांचा सत्कार डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी प्रा. बिना कुराडे, डॉ. एस. एम. कदम आदी उपस्थित होते.
----------------------------
मूल्याधारित ज्ञान काळाची गरज

फेलिक्स फ्रान्सिस : ‘शिवराज’मध्ये चेंजिंग द झेब्रा स्ट्रीप्स कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : ‘विद्यार्थ्यांना घडविण्याची क्षमता प्रत्येक शिक्षकांत आली पाहिजे. त्यांना मूल्याधारित व कौशल्यपूर्ण ज्ञान देणे काळाची गरज आहे. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्यांना सक्षमपणे घडविण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन ब्रिटीश सायकॉलॉजिकल सोसायटीचे सदस्य फेलिक्स फ्रान्सिस यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात ‘चेंजिंग द झेब्रा स्ट्रीप्स’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत फ्रान्सिस बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. शिवराजचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा. बिना कुराडे प्रमुख उपस्थित होते.
एम. के. नोरेंज यांनी स्वागत केले. कार्यशाळेतून आत्मशुद्धी व्हावी अशी अपेक्षा डॉ. कुराडे यांनी व्यक्त केली. कौशल्यगुण विकासासाठी ही कार्यशाळा उपयुक्त असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, ग्रंथपाल संदीप कुराडे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. डॉ. श्रद्धा पाटील, प्रा. गौरव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. यू. जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E-commerce Impact on Farmers: शेतातून थेट ग्राहकांपर्यंत माल! 4 तासांत पेमेंट; ई-कॉमर्स ऑपरेशन्स नेटवर्क शेतकऱ्यांसाठी ठरतंय गेमचेंजर

Kalyan News: नगरसेविका वेटिंगवर, अभिनेत्याला थेट प्रवेश! कल्याण-डोंबिवलीत आयुक्तांना भेटण्यावरून वाद

Ayurvedic Ear Care Tips: कानाचं दुखणं काही केल्या कमी होत नाहीये? मग आयुर्वेदात सांगितलेले 'हे' ४ घरगुती उपाय नक्की करून पाहा

VIDEO : छताचा पत्रा उखडला, चालकानं हातानं ओढून बसवला; लालपरीची दयनीय अवस्था, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Kolhapur Crime: ७ हजारावर आठवड्याला ३ हजार व्याज, महिलेकडून दीड लाख उकळले, संबंध ठेवायला लावले; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT