कोल्हापूर

आजरा ः रामराज्य अभियानातून मंदिरात साकडे

CD

ajr31.jpg....

41194

आजऱ्यात रामराज्य निर्माण
अभियानातून मंदिरांमध्ये साकडे
आजरा ः सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदू समाजात रामराज्य आणि आदर्श राष्ट्र उभारणीविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदू, हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांना ईश्‍वराच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. या कार्याला देवतांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी विविध मंदिरांमध्ये साकडे घालण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथे हिंदूबांधवांनी रामतीर्थ, दत्तमंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, तसेच राममंदिरात साकडे घातले. यावेळी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा आणि प्रार्थना झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं, जनशक्तीचा विजय : PM मोदी

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT