कोल्हापूर

भारत श्री स्पर्धेसाठी सोनुले, केंबळे यांची निवड

CD

41344
41345
41346
सोनुले, डावर, केंबळे यांची
‘भारत श्री’ स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर ः नवी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत अभिषेक सोनुले व जय डावर याने कनिष्ठ गटात, तर वरिष्ठ गटात प्रशांत केंबळे यांनी अव्वल कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर तिघांची अनुक्रमे कनिष्ठ भारत श्री, वरिष्ठ भारत श्री स्पर्धेसाठी निवड झाली. तिघेही सतेज जीम व महापालिका व्यायाम शाळेचे शरीरसौष्ठवपटू आहेत. तिघांना माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा ॲमॅच्युअर बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक प्रवीण केसरकर यांचे प्रोत्साहन, तर प्रशिक्षक गणेश सकट, सिकंदर सोनुले, राजू कवाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

HSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

SCROLL FOR NEXT