कोल्हापूर

गड- संक्षिप्त

CD

gad41.jpg


41309
साधना कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज ः येथील साधना ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत चांगले यश मिळविले हर्षदा विनोद लकांबळे हिने ९१ टक्के गुण मिळवून आजरा, चंदगड व गडहिंग्लजमध्ये इंग्रजी व मराठी माध्यमाच्या कॉमर्स विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. प्रज्ञा रवींद्र चौगुले हिने ८३.८३ टक्के, नंदिनी सहदेव पाटील हिने ८०.५० टक्के, पृथ्वीराज हवळ याने ७७.८३ टक्के तर स्मिता गणपतराव पाटोळे हिने ७४.५० टक्के गुण मिळवून गुणानुक्रमे यश मिळविले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार साधना शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव जे. बी. बारदेस्कर, संचालक अरविंद बारदेस्कर, संचालिका फिलॉन बारदेस्कर, प्राचार्य आय. पी. कुटीन्हो, कॉमर्स विभाग प्रमुख वैशाली भिऊंगडे यांच्या उपस्थितीत झाला.

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Junnar Alumni Meet: जुन्नरमध्ये 1994 च्या माजी विद्यार्थ्यांची भेट; शालेय आठवणींना उजाळा

​Palghar News : जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ७ हजार विद्यार्थी शिक्षणाला मुकणार; श्रमजीवी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT