कोल्हापूर

गड- विकासकामांना प्रारंभ

CD

gad43.jpg

41347

प्रभाग आठमध्ये विकासकामांना प्रारंभ

गडहिंग्लज ः प्रभाग आठमध्ये ४५ लाखाच्या विकासकामांना प्रारंभ झाला. नगराध्यक्ष महेश तुरबतमठ व उपनगराध्यक्ष महेश सलवादे, बांधकाम सभापती गुंड्या पाटील, नगरसेविका शबनम सय्यद यांच्याहस्ते कार्यक्रम झाला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने मंजूर विकासनिधीतून ही कामे होत आहेत. भीमनगरमधील सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह बांधणे २४ लाख, दुंडगा मार्गालगत रस्त्याचे खडीकरण १८ लाख, छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरसीसी काँक्रीट करणे ४ लाख या कामांचा समावेश आहे. वसंत यमगेकर, हारुण सय्यद, नगरसेवक उदय परीट, संतोष चिकोडे, विठ्ठल भमानगोळ, अण्णासाहेब देवगोंडा, दीपक कुराडे, पंचायत समिती सदस्य प्रभावती बागी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महादेव माने, आर. डी. पाटील, राजू कोळी, अनिल उंदरे, आप्पासाहेब पाटील, मुन्ना खलीफ, सुनील पाटील, सुनील चौगुले, प्रमोद जगताप, प्रकाश इंगवले, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, दिगंबर गुरव, बाबुराव कोळी, श्रीकांत पाटील, महेश कोरी, बाबासाहेब डांगी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

MI vs LSG Live: निकोलस पूरनसह लखनौच्या फलंदाजांकडून मुंबईची धुलाई! उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य; जसप्रीत बुमराह पुन्हा फेल...

HSC Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

लुटलं, लुटलं, लुटलं! अनैतिक विजय, पराभव दिसताच ममता बॅनर्जी संतापल्या; १६व्या फेरीअखेर पिछाडीवर

SCROLL FOR NEXT