कोल्हापूर

गड-बसर्गे क्रिकेट स्पर्धा

CD

gad68.jpg

41862

बसर्गेतील क्रिकेट स्पर्धेत
शिरगुप्पी स्पोर्टस् विजयी

नूल, ता. ६ ः बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या अर्जुन चषक क्रिकेट स्पर्धेत शिरगुपी स्पोर्टस् (ता. चिकोडी) संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आयर्न स्पोर्टस् सोनारवाडी (गारगोटी) संघाचा पराभव केला. आयर्न स्पोर्टस् संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर कोन्नूर स्पोर्टस् (गोकाक) संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
बसर्गे येथील एस. एम. हायस्कूलच्या मैदानावर बसर्गे क्रिकेट क्लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत ३२ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून विशाल बेल्लारी, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्रीकांत पाटील, तर मालिकावीर म्हणून शफिक गोरलेबोल याची निवड करण्यात आली. स्पर्धेचे बक्षीस वितरण श्रीमंत वर्षादेवी नाडगोंडे व पंचायत समिती सदस्या रूपाताई केसरोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किरण पाटील, शंकर केसरोळी, रशीद मुल्ला, विजय जाधव, लखाप्पा बसर्गे, श्रीधर टोणपी, चेतन घुळानावर, राजू टोणपी, सागर टोणपी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

धुमधडाक्यात पार पडलं 'कारभारी लयभारी' जोडीचं लग्न, अनुष्का-निखिलाच्या लग्नातील फोटो, व्हिडिओ पाहिलेत का?

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; देहेन गावाजवळील बंधाऱ्याला भगदाड

कुणासारखा दिसतो विकी कौशल- कतरिना कैफचा मुलगा विहान? आजोबा श्याम कौशल यांनी सांगितलं गुपित, म्हणाले- त्याचा चेहरा...

SCROLL FOR NEXT