कोल्हापूर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

CD

अल्पवयीन मुलीवर
मामे भावाकडून अत्याचार
विनयभंगाबद्दल वडील, मामाला अटक

कोल्हापूर, ता. ६ ः अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मामे भावाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पीडितेशी तिच्या वडील आणि मामाने अश्‍लील वर्तन केले, अशी फिर्याद पीडितेच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा वडील आणि मामाला अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
जवळचे नातेवाईकच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत असल्याचे प्रकार राज्यात विविध भागांत उघडकीस आले आहेत. त्यापाठोपाठ कोल्हापुरातही नात्याला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले टाकत या घटनेचे गांभीर्य ओळखून जलद कारवाई केली आहे.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी माहिती दिली, की मामाच्या मुलाने अत्याचार केला. जन्मदात्या वडिलाने व मामाने मुलीशी अश्लील वर्तन केले. गेल्या पाच वर्षांत असे अनेक वेळा घडल्याने मुलीची आई मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली होती. अखेर पिडीतेच्या आईने मंगळवारी फिर्याद दिली. त्यानंतर वडील व मामाला अटक केली आहे. या दोघांनाही बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: युझवेंद्र चहलचा 'व्हॅपिंग' करतानाचा Video Viral; रियान पराग, तर ड्रेसिंग रूममध्ये 'फुकत' होता, हा तर थेट विमानात...

बहुमत डावलून भाजपला आमंत्रण देत शपथही दिलेली, आता विजयसाठी अट का? राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न

Mumbai Pune Expressway Missing Link Video Viral : 180 मीटर उंचीवर क्रेनमध्ये बसून रीलबाजी; 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील कामगारांचा व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा!

Mumbai: मुंबई लोकलमध्ये गुजराती जाहिराती, मराठी भाषिकांचा संताप; VIDEO VIRAL

Thalapathy Vijay: थलापती विजय यांचं 'एक' आश्वासन; राज्यपालांकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील, तमिळनाडूत सत्ताबदल निश्चित! शपथविधी कधी?

SCROLL FOR NEXT