कोल्हापूर

गड- हलकर्णी स्वच्छता

CD

हलकर्णीत स्वच्छता
मोहिमेला प्रतिसाद
नूल, ता. ८ ः पंचायत समिती सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण यांच्या पुढाकाराने संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांनी हलकर्णी ग्रामपंचायत क्षेत्रात महालक्ष्मी यात्रा झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या मोहिमेत गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा परिसर तसेच इतर महत्त्वाच्या भागांची स्वच्छता करण्यात आली.
ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. स्वच्छ, निरोगी वातावरण निर्माण करण्यास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत गावातील विविध भागात स्वच्छतेचे काम हाती घेतले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सुपरवायझर, सर्व कर्मचारी तसेच आशा सेविका यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद सदस्य अप्पी ऊर्फ शिवशंकर हत्तरकी, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके, ग्रामपंचायत लिपिक बापू वाजंत्री, नागेश करडी यांच्यासह प्रा. राहुल देसाई, प्रा. संतोष पवार, प्रा. निकिता देसाई, विजय ढंगणावर व रवींद्र सुरनाईक, ग्रामस्थ व मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

IPL 2026 : हार्दिक पांड्या रायपूरला पोहोचला, पण Mumbai Indians च्या सराव सत्रात भाग नाही घेतला! सूर्यकुमारबाबत महत्त्वाचे अपडेट्स...

Latest Marathi News Live Update : उष्माघाताला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, खडसेंची मागणी

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT