कोल्हापूर

गड-संक्षिप्त

CD

42210
गडहिंग्लज : झेप अकॅडमीतर्फे श्रुती आमणगी हिचा डॉ. प्रभाकर द्राक्षे यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी विवेक दड्डी, गौरी बेळगुद्री आदी उपस्थित होते.

श्रुती आमणगीचा झेप अकॅडमीतर्फे सत्कार
गडहिंग्लज : येथील झेप अकॅडमीची विद्यार्थिनी श्रुती आमणगी हिची इंडस्ट्रिअल इन्स्पेक्टरपदी निवड झाली. तिचा ‘झेप’चे प्राचार्य डॉ. प्रभाकर द्राक्षे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रुती दिंडेवाडी (ता. भुदरगड) येथील सामान्य कुटुंबातील आहे. तिचे माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालयातून झाले आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण शिवराज महाविद्यालयात झाले. झेप अकॅडमीतून तिने प्रशासकीय सेवेचे ध्येय साध्य केले. सत्काप्रसंगी डॉ. द्राक्षे यांचे भाषण झाले. सत्काराबद्दल श्रुतीने कृतज्ञता व्यक्त केली. झेपच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी स्वागत केले. समन्वयक विवेक दड्डी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. ऐश्वर्या पोटे हिने आभार मानले.
.............................
42209 धर्मगोंडा पाटील

‘शिवशाहू’च्या संचालकपदी धर्मगोंडा पाटील
गडहिंग्लज : येथील श्री शिवशाहू शिक्षक-शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी धर्मगोंडा पाटील यांची निवड करण्यात आली. तायगोंडा देसाई यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची निवड झाली. सहायक निबंधक अनिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली. सहकार अधिकारी आर. जे. कांबळे, अध्यक्ष दिलावर वाटंगी, उपाध्यक्ष अंजली पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT