कोल्हापूर

साईजीवन खाद्यतेल म्हणजे शुद्धतेची हमी

CD

साईजीवन खाद्यतेल म्हणजे शुद्धतेची हमी
कोल्हापूर, ता. ८ ः आजच्या पिढीला शुद्ध तरीही आरोग्यवर्धक तेलाचा अनुभव पुन्हा देण्याच्या उद्देशाने ‘साई-जीवन’ परिवाराने शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने तेल तयार करण्याचा निर्णय घेतला. ‘साई-जीवन’ हे तेल केवळ खाद्यतेल नाही, तर ते आरोग्य आणि चवीचा एक संगम आहे, अशी माहिती साईजीवन ऑईलचे चेअरमन उत्तम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘साई-जीवन’ तेल तयार करताना रासायनिक प्रक्रिया किंवा उष्णता वापरली जात नाही. हे तेल ‘कोल्ड प्रेस्ड’ पद्धतीने बनवले जाते. यामुळे शेंगदाण्यातील नैसर्गिक पोषक तत्त्वे जशी की, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी ॲसिड्स तेलात कायम राहतात. या पद्धतीमुळे तेल पूर्णपणे शुद्ध, भेसळमुक्त आणि आरोग्यासाठी उत्तम बनते. या तेलाच्या शुद्धतेचे प्रमाण म्हणजे तीन किलो शेंगदाण्यातून केवळ एक किलो तेलाची निर्मिती होते. म्हणजेच या तेलामध्ये कोणतेही रासायनिक घटकांचा वापर केला जात नाही. शिवाय कोणतेही प्रिझर्व्हेटीव वापरले जात नाहीत. त्यामुळे हे तेल आणखी आरोग्यवर्धक बनते. तेलातील नैसर्गिक पोषक घटक, चव आणि सुगंध कायम राहतो. कोणतेही रसायन, कृत्रिम मिश्रण किंवा अनावश्यक प्रोसेसिंग न करता तयार केलेले हे तेल जागरूक नागरिकांची पहिली पसंती बनत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update Weather Expert : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून भारतात, हवामान तज्ज्ञांचा अंदाज; भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती

Akola News: शहरासह पातूर तालुक्यात रेशनचा काळाबाजार;रेशन माफिया सक्रिय; शासकीय धान्य परप्रांतात करत आहेत विक्री; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Indian Navy Chief: कोण आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन? पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती

Nilesh Lanke Health Update : खासदार निलेश लंके हेल्थ अपडेट आली, विषाणूजन्य ताप; डॉक्टरांनी दिला अहवाल

एका न्यायाधीशाच्या वाक्याने बदललं CJI Surya Kant यांचं भविष्य; वकिलाची याचिका फेटाळताना सांगितला आयुष्यातला सर्वात मोठा धक्का

SCROLL FOR NEXT