कोल्हापूर

धनश्री, कौस्तुभ, श्रीनिधी यांचे नेमबाजीत यश

CD

43159
43158
43157

मुंबईतील नेमबाजी स्पर्धेत
धनश्री, कौस्तुभ, श्रीनिधी यांचे यश

कोल्हापूर ः मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र एअर आणि फायर आर्म नेमबाजी स्पर्धेत धनश्री इंगळे, कौस्तुभ जाधव, श्रीनिधी कोगनोळे यांनी यश मिळवले.
या स्पर्धेत धनश्रीने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ४०० पैकी ३६४ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. कौस्तुभ जाधवने १० मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३७९ गुण मिळवत कनिष्ठ मुलांमध्ये दुसरा, तर इव्हेंटमध्ये वरिष्ठ गटात मुलींमध्ये श्रीनिधी कोगनोळे हिने ४०० पैकी ३८३ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. या तिघांचीही अखिल भारतीय जी. व्ही. मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली. तिघांना ऑलिंपिक टार्गेटचे प्रशिक्षक विनय पाटील, सत्यम कदम, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन, तर जिल्हा रायफल असोसिएशनचे प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : जळगाव शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

SCROLL FOR NEXT