कोल्हापूर

कुंभार समाजाचे तहसीलदारांना निवेदन

CD

46079
गडहिंग्लज : कुंभार समाजातर्फे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सुनील कुंभार, प्रकाश कुंभार, रावसाहेब कुंभार, यशवंत कुंभार आदी उपस्थित होते.

कुंभार समाजाचे तहसीलदारांना निवेदन
गडहिंग्लज : संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोफत मातीबाबत शिबिर घेण्याची, तसेच पाच वर्षांचा परवाना देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुंभार समाजाला विटा, कौले व मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी ७०० ब्रास माती विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील सर्व कुंभारांना यांची माहिती देण्यासाठी शिबीर घ्यावे. तसेच वीटभट्टीसाठी लागणारा सलग पाच वर्षांचा परवाना तत्काळ द्यावा. ओबीसी प्रमाणपत्र नसलेल्यांना स्थानिक सर्कल चौकशी करून वीटभट्टी परवाने द्यावेत आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी निवेदन स्वीकारले. सुनील कुंभार, प्रकाश कुंभार, चंद्रकांत कुंभार, महादेव कुंभार, यशवंत कुंभार, धनाजी कुंभार, सदाशिव कुंभार, नारायण कुंभार, संदीप कुंभार, दत्तात्रय कुंभार, रावसाहेब कुंभार, गजानन कुंभार आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT