कोल्हापूर

पतसंस्था संघाच्या अध्यक्षपदी दत्ता देशपांडे

CD

51007
दत्ता देशपांडे, दशरथ पाटील
पतसंस्था संघाच्या अध्यक्षपदी दत्ता देशपांडे
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज तालुका सहकारी पतसंस्था संघाच्या अध्यक्षपदी दत्ता देशपांडे यांची, तर उपाध्यक्षपदी दशरथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक कार्यालयाकडील सहकारी अधिकारी रंजना कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी झाल्या. अध्यक्षपदासाठी दत्ता देशपांडे यांचे नाव ॲड. विश्वनाथ पाटील यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी दशरथ पाटील यांचे नाव शिवाजी करीगार यांनी सुचविले. पतसंस्थांचे संघटन अधिक मजबूत करण्याबरोबर पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू, अशी ग्वाही देशपांडे, पाटील यांनी दिली. संजय खोत, सुधाकर मोहिते, नागेश छाजी, सुरेखा पाटील आदी उपस्थित होते. संस्थेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी आभार मानले.
-------------------
51008
हर्षवर्धन पाटील, प्रज्ञा पोटे

तालसाधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामार्फत (मुंबई) घेतलेल्या परीक्षांत येथील तालसाधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. हर्षवर्धन पाटील याने तबला मध्यमा प्रथम परीक्षेत, तर प्रज्ञा पोटे हिने तबला प्रवेशिका प्रथम परीक्षेत गडहिंग्लज केंद्रात पहिला क्रमांक मिळविला. ओमकार पवार याने मध्यमा प्रथममध्ये द्वितीय श्रेणी मिळविली. प्रवेशिका पूर्णमध्ये गौरव खरात, अभिमन्यू सरदेसाई, श्रीविराज कोपार्डे यांनी प्रथम श्रेणी मिळविली. याशिवाय प्रवेशिका प्रथममध्ये आठ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली. प्रारंभिकामध्ये सहा विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणील तर तीन विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली. यशस्वी विद्यार्थ्यांना संभाजी परीट यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT