कोल्हापूर

लैंगिक छळ निवारण समितीवर बोरगेंची नियुक्ती

CD

55768
अभिजित बोरगे

लैंगिक छळ निवारण समितीवर बोरगेंची नियुक्ती
कोल्हापूर : लैंगिक छळ निवारण समितीवर खुपिरे (ता. करवीर) येथील अभिजित दत्तात्रय बोरगे यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने ही नियुक्ती केली. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ अ नुसार, शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात अंतर्गत समिती, जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिक समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या दोन्ही समित्यांवर अशासकीय सदस्य बोरगे यांची नियुक्ती केली आहे. महिलांच्या लैंगिक छळ तक्रारीबाबत ही समिती जिल्हास्तरावर कार्यरत राहणार आहे. या समितीकडून ‘विशाखा’ आदेशाचे आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियमानुसार चौकशी करण्याचे अधिकार आहेत. बोरगे यांनी रेल्वेच्या ‘चाइल्ड लाइन'' प्रकल्पावर समन्वयक म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेख हसीना यांच्याबाबत भारताचं अधिकृत स्पष्टीकरण; बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र संताप

MHADA Lottery: सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळणार! म्हाडा मुंबईत साडेसात लाख घरं बांधणार; नवीन लॉटरी कधी निघणार? तारीख समोर

रविवार अन् मंगळवारी मातीची भांडी का खरेदी करू नये? जाणून घ्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी! ११ ऑगस्टला पाणी साठवून ठेवा; 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

IND vs SLC XI Warm UP Match: गौतम गंभीरने ज्याला दुर्लक्षित केले, त्याने आज मैदान गाजवले! श्रीलंकेच्या आठ विकेट्स, भारताचे पुनरागमन

SCROLL FOR NEXT