कोल्हापूर

निधन वार्ता एकत्र

CD

3410
तुकाराम पाटील
साळवण : मांडुकली (ता. गगनबावडा) येथील तुकाराम सखाराम पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ८) आहे.
....................
3481
भीमराव कोळी
पेठवडगाव : लाटवडे (ता. हातकणंगले) येथील भीमराव विठोबा कोळी (वय ९०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.
...............
8046
आनंदराव लोहार
राशिवडे बुद्रुक : परिते (ता. करवीर) येथील आनंदराव गणपती लोहार (वय ७५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.
......................
14201
लक्ष्मीबाई पाटील
घुणकी : पाडळी (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मीबाई कृष्णात पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
.................
19362
सुमन कुंभार
कोल्हापूर : पिवळा वाडा कॉर्नर येथील सुमन चंद्रकांत कुंभार (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
................
4893
पांडुरंग पाटील
कळे : कोदवडे (ता. पन्हाळा) येथील पांडूरंग ज्ञानू पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.
..................
55781
बाबूराव लोखंडे
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील बाबूराव तुकाराम लोखंडे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
.................
00806
आप्पासाहेब हुपरे
रुई ः येथील आप्पासाहेब बाळू हुपरे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT