कोल्हापूर

महापालिकेतर्फे ‘तिरंगा सायकल रॅली’

CD

56431
इचलकरंजी : महापालिकेच्या वतीने सोमवारी सकाळी ‘तिरंगा सायकल रॅली’ काढण्यात आली.

महापालिकेतर्फे ‘तिरंगा सायकल रॅली’
इचलकरंजी : शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत इचलकरंजी महापालिकेच्या वतीने आयोजित ‘तिरंगा सायकल रॅली’ देशभक्तिपूर्ण वातावरणात काढण्यात झाली. शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, खेळाडू, विद्यार्थी, युवक-युवती आदींनी या सायकल रॅलीत सहभाग नोंदविला. शिवतीर्थ येथून उपायुक्त नंदू परळकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल रॅलीला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या सायकल रॅलीची सांगता राजर्षी शाहू महाराज पुतळ्याजवळ झाली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

Food Label Dates: गोंधळ संपला! 'Best Before' संपलं म्हणजे अन्न खराब झालं का? FSSAI ने सांगितला पॅकेटवरील तारखांचा खरा अर्थ

SCROLL FOR NEXT