कोल्हापूर

महाराष्ट्र बटालियनतर्फे हर घर तिरंगा रॅली

CD

57341
कोल्हापूर : केएमसी कॉलेज व एनसीसी ५६, महाराष्ट्र बटालियनच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ रॅलीत सहभागी विद्यार्थी.

महाराष्ट्र बटालियनतर्फे ‘हर घर तिरंगा’ रॅली
कोल्हापूर : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेज व ५६, महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्यातर्फे ‘हर घर तिरंगा’ रॅली झाली. यात १५० एनसीसी कॅडेट्स व पाच एनसीसी अधिकारी सहभागी झाले. गोखले कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. नागावकर यांनी स्वागत केले. मिरजकर तिकटी येथे सांगता झाली. के.एम.सी. कॉलेज, जी.के.जी. कॉलेज, शाहू दयानंद हायस्कूल, इंदिरा गांधी स्कूल आणि जय हनुमान हायस्कूल येथील एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले. कॅप्टन डॉ. अमित रेडेकर, लेफ्टनंट डॉ. डी. के. नरळे, ऑफिसर अजित कारंडे, राजाराम चौगुले व संग्राम सोनार यांनी नियोजन केले. कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल निखिल सक्सेना, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. नागावकर, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, दुर्गेश कुमार यांचे सहकार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT