कोल्हापूर

कोवाड - रस्त्यांची दुरवस्था

CD

01366
नागरदळे ः येथील ओढ्यालगतचा रस्ता पावसात असा खचला आहे.
...
नागरदळेत ओढ्यालगतचा रस्ता खचला
कोवाड ः जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसात नदीला महापूर येऊन पिकांचे जसे नुकसान झाले तसे रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरदळे (ता. चंदगड) येथील ओढ्यालगतचा रस्ता बाजूपट्ट्यापासून तुटून गेला आहे. यामुळे शेजारच्या शेतीचेही नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात सलग आठ दिवस जोरदार पाऊस झाला. ताम्रपर्णी नदीला महापूर आला. पुरामुळे नदीकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसात कोवाड परिसरातील रस्त्याचीही चाळण झाली. अनेक ठिकाणचे ओढे-नाले तुडूंब भरुन वाहू लागले. नागरदळे येथील ओढ्यालगत रस्त्याची बाजूपट्टी तुटून गेली आहे. झाडांचे बुंधे मोकळे झाले आहेत. दरवर्षी येथे पावसात रस्ता खचण्याचा प्रकार घडतो आहे. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT