कोल्हापूर

सर्वपक्षीय शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती पत्रकार परिषद

CD

शिरोलीत शनिवारी मोर्चा
कोल्हापूर ः गेल्या वर्षी शिरोली (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमधील नववीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरी कारवाई झालेली नाही, त्यामुळे सर्वपक्षीय शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीतर्फे शनिवारी (ता.१) शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळी अकरा वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती समन्वयक गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रामचंद्र बुडकर, प्रशांत कागले, सचिन कागले, भुषण कुरणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT