कोल्हापूर

फायर इंजिनिअरिंग कॉलेजच्या खेळाडूंचे यश

CD

14368
कोल्हापूर : विविध क्रीडा प्रकारांत यश मिळविणारे फायर इंजिनिअरिंग कॉलेजचे खेळाडू.
...
फायर इंजिनिअरिंग कॉलेजच्या खेळाडूंचे यश
कोल्हापूर, ता. २५ : शासकीय तंत्रनिकेतन जिमखाना आयडीएसएसए बी-वनतर्फे घेतलेल्या विविध क्रीडा प्रकारांत फायर इंजिनिअरिंग कॉलेजच्या खेळाडूंनी यश मिळवले. रवी सुतारने २०० मीटर धावणे प्रकारात प्रथम, १०० मीटरमध्ये द्वितीय, १५०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याने गोळा फेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. रोहन मलिकने ८०० मीटर धावणेमध्ये द्वितीय, विष्णू सुतारने थाळी फेकमध्ये तृतीय, अजिंक्य झंजेने लांब उडी व रिलेमध्ये प्रथम कमांक पटकावला. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना संस्थापक युवराज पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा. उत्तम माळी, प्रा. अजय महाडिक व प्रमोद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Live Updates Marathi : पंतप्रधानांनी कॅमेराचा नाही, हृदयाचा ॲगल बदण्याची गरज, प्रियंका गांधींची सरकारवर सडकून टीका

Ambegaon Nagapur leopard rescue: नागापूरजवळ विहिरीत पडलेल्या चार वर्षांच्या नर बिबट्याचा थरारक बचाव; वनविभाग व ग्रामस्थांनी दिले जीवदान

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

SCROLL FOR NEXT