कोल्हापूर

वसुंधरा दिनानिमित्त गार्डन्स क्लबतर्फे पेपर पासून विविध वस्तू

CD

79666
वसुंधरा दिनानिमित्त गार्डन्स
क्लबतर्फे पेपरपासून विविध वस्तू

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २५ : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गार्डन्स क्लबतर्फे प्लास्टिकला पर्याय म्हणून पेपरपासून विविध वस्तू तयार करण्याची कार्यशाळा झाली. यंदाच्या वसुंधरा दिनाची प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक या संकल्पनेच्या आधारे आयोजन केले गेले. चिदंबर शिंदे यांनी पेपरपासून चटई, आकाश कंदील, पेन, पेंसिल, फ्रूट बास्केट, फोल्डर्स अशा वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
या वस्तू बनविताना त्यांनी डिंकाचा वापर न करता एकमेकांमध्ये गुंफून तयार केल्या. शिंदे म्हणाले, ‘हे काम खूप कौशल्याचे, मेहनतीचे आणि चिकाटीचे आहे. आपण ज्यावेळी प्लास्टिक वापरू नका म्हणून सांगतो; त्यावेळी त्याचे पर्यायही सांगितले पाहिजेत. त्यानंतरच प्लास्टिकचा वापर कमी होईल. गार्डन्स क्लब अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. उपाध्यक्ष अविनाश शिरगांवकर यांनी स्वागत केले. यावेळी सेक्रेटरी सुप्रिया भस्मे, कोषाध्यक्षा प्राजक्ता चरणे, सह कोषाध्यक्षा सुनेत्रा ढवळे, सल्लागार समिती सदस्य कृपेश हिरेमठ, डॉ. अल्पना चौगुले, राजकुँवर कदम, धनश्री अंतुरकर उपस्थित होते.

कोल्हापूर : गार्डन्स क्लब तर्फे वसुंधरा दिनानिमित्त कागदापासून विविध वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT