कोल्हापूर

मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

CD

मतमोजणी अधिकाऱ्यांना
आज प्रशिक्षण
कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांतील मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ३) कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतमोजणी केंद्रातील सर्व व्यवस्था पूर्ण झाल्या असून, आज दोन्ही मतदारसंघांतील निरीक्षकांनी केंद्रांची पाहणी केली. मतमोजणी केंद्रावर सकाळी दहा वाजता कर्मचारी दाखल होतील. यामध्ये महसूलसह अन्य शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दोन्ही मतदान केंद्रांवर मिळून ६८५ कर्मचारी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडतील. प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतमोजणी, त्यानंतरचे अहवाल बनवणे यासंबंधी असणारे नियम कायदे यांची माहिती दिली जाणार आहे. सर्व मतमोजणी प्रक्रिया वेळेत आणि अचूकपणे कशी होईल याची दक्षता घेतली जाईल. रविवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे व अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करून सर्व व्यवस्थांचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT