कोल्हापूर

पोलीस वृत्त 2

CD

निलंबित पोलिसाची
पत्नीला मारहाण

कोल्हापूर : निलंबित पोलिस हवालदाराने केलेल्या मारहाणीत पत्नी कविता पतंगराव रेणुशे (वय ४९, रा. मोरेवाडी, ता. करवीर) जखमी झाल्या. याप्रकरणी पतंगराव शामराव रेणुशे (रा. बेंद्रेनगर, कोल्हापूर) याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रेणुशे याच्याकडून वारंवार मारहाण, मुलाला संपविण्याची धमकी देण्याचा प्रकार सुरू होता. माहेरहून पैसे आणि दागिने आणण्यासाठी छळ झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार रेणुशे हा मुख्यालयात कार्यरत होता.
..............
फिरस्त्याचा मृत्यू
कोल्हापूर : बुरुड गल्लीत जखमी अवस्थेत मिळालेल्या परिमल दुर्लभजी मख्खनवाला (वय ६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री परिसरातील नागरिकांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT