कोल्हापूर

दफन केलेला मृतहेह बाहेर काढून शवविच्छेदन हेरवाड येथील प्रकार

CD

दफन केलेला मृतहेह बाहेर काढून शवविच्छेदन
कुरुंदवाड ता.२ः दफन केलेला मृतदेह बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्याचा प्रकार आज हेरवाड (ता.शिरोळ) येथे घडला. पोलिस प्रशासन व नायब तहसिलदारांच्या उपस्थितीत शवविच्छेदन झाले. अमीर बालेचॉंद नदाफ (वय ३०) असे शवविच्छेदन झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हेरवाड (ता. शिरोळ) येथील अमिर बालेचांद नदाफ या तरुणाचा शनिवारी (ता. ३०) रोजी कोगनोळी (ता. मिरज) येथे मृत्यू झाला होता. आकस्मिक मृत्यू झाल्याचे समजून नातेवाईकांनी हेरवाड येथील मुस्लिम दफनभूमीत दफन केले. मात्र त्याच्या मृत्यूबाबत संशय आल्याने पत्नी फातिमा यांनी कवठेमहांकाळ (ता. मिरज) पोलिस ठाण्यात तक्रार केली.त्यांनी मृत्यूबाबत शंका उपस्थित केली.त्यामुळे पोलिसांनी आज (ता.२) दुपारी दफनभूमी केलेले मृतदेह काढून शवविच्छेदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

IND vs AFG 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार, पण मग Playing XI मधून बाहेर कोण बसणार? भारताकडे आज व्हाईटवॉश देण्याची संधी

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

SCROLL FOR NEXT