

Vaibhav Sooryavanshi
Sakal
India vs Afghanistan 3rd T20I, Predicted Playing XI: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने मंगळवारी अफगाणिस्तान संघावर विजय संपादन करीत तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. आता या दोन देशांमध्ये आज (ता. १७) तिसरा अर्थातच अखेरचा सामना रंगणार आहे.
मालिका आधीच खिशात घातल्यामुळे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी या लढतीत संधी मिळण्याची शक्यता आहे.