कोल्हापूर

कुरुंदवाड अर्बन बँक ७०० कोटींचा मिश्र व्यवसाय

CD

कुरुंदवाड अर्बन बँकेला
दोन कोटींवर नफा
कुरुंदवाड ः येथील स्वातंत्र्यसेनानी श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन बँकेने ७०० कोटींचा मिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला. बँकेला दोन कोटी ३६ लाखांचा निव्वळ नफा झाला, अशी माहिती अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिली. श्री. पाटील म्हणाले, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून, १८ कोटी ७१ लाखांचे भाग भांडवल आहे. स्वनिधी ४९ कोटी ६१ लाख आहे. यंदा ठेवीत ५७ कोटी २१ लाखांची भर पडली. एकूण ठेवी ४३८ कोटींवर पोहोचल्या आहेत, तर २६६ कोटी ६० लाखांचे कर्जवाटप झाले आहे. एनपीए केवळ १ टक्का आहे. अरुण आलासे, मोनाप्पा चौगुले, इकबाल पटवेगार, भगवान गायकवाड, दीपाली पाटील, नंदकुमार पाटील, रेश्मा पाटील, सुजाता भबिरे, सरिता जोंग, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम ऱ्हाटोळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

‘जोडीचा मामला’चा अनोखा प्रयोग; अवधूत गुप्तेंकडून नाटकाच्या टीमचे कौतुक

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT