कोल्हापूर

बावड्यातील नव्या तलाठी कार्यलयाचे आज उद्घाटन

CD

01160
तलाठी कार्यालयाचे
आज बावड्यात उद्‌घाटन
कसबा बावडा : येथील तलाठी कार्यालय (चावडी) नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता. ३१) आहे. इमारतीसाठी शासन निधी व जिल्हा वार्षिक योजनेतून ६९. १८ लाख खर्च केले आहेत. आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक चावडी उभारली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता हनुमान मंदिर चौक येथे इमारतीचे लोकार्पण होईल. यावेळी माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम प्रमुख उपस्थित असतील. आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांच्याहस्ते सोहळा होईल. दरम्यान, या प्रसंगी नागरिक, संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांनी उपस्थित राहावे; असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT