कोल्हापूर

किशोरवय आयुष्यातील वादळी काळ - शिक्षणतज्ञ डी व्ही पाटील

CD

शेळेवाडीत व्याख्यान
कसबा वाळवे ः किशोरवय आयुष्यातील वादळी काळ आहे. या वयात वाऱ्यासारख्या उधळणाऱ्या मनाला वेळीच आवर घाला; अन्यथा तोच तुमचा हाडवैरी बनेल, असे सार्थ उद्गार शिक्षणतज्ज्ञ डी. व्ही. पाटील यांनी व्यक्त केले. ते शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील विद्यालंकार भवन माध्यमिक शाळेमध्ये ‘परीक्षेला सामोरं जाताना’ विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
तळाशीचे सरपंच बबन जाधव म्हणाले, ‘दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर जगात अशक्य असे काही नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.’ यावेळी उद्योजक सचिन पाटील, मुख्याध्यापक पी. बी. कोले, दिलीप खाडे, संतोष पाटील, एम. एस. हिरेमठ, एन. पी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात शाळेतील पाच विद्यार्थी प्रधानमंत्री यंग ॲचिव्हर्स तर राष्ट्रीय स्कॉलरशिपमध्ये सहा विद्यार्थी पात्र ठरलेल्या तसेच सहा विद्यार्थी मर्दानी खेळ प्रकारात राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी वीरभद्र ट्रस्टचे संस्थापक रामचंद्र कांबळे, डी. बी. पाटील, अवधूत पाटील, रविराज जाधवसह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT