Ratnagiri food safety raid on fake paneer
esakal
चिपळूण : अन्न व औषध प्रशासन विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात १२७ ठिकाणी छापे मारले असून, त्यातील ७७ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले (Ratnagiri food safety department raid) आहेत. यामध्ये बहुतांशी दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बाजारपेठेतून भेसळयुक्त पनीर आणि अवैध खुले खाद्यतेल गायब झाले आहे.