कोल्हापूर

स्वराज्य फौंडेशन यांच्या मार्फत महाप्रसादाचे वाटप

CD

स्वराज्य फौंडेशनमार्फत
उंड्रीत महाप्रसादाचे वाटप
कोतोली : उंड्री (ता. पन्हाळा) येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्वराज्य फौंडेशन यांच्यामार्फत जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले. ४०० पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. फौंडेशनमार्फत अशा सामाजिक उपक्रमाबरोबर वृक्षारोपण, आपत्तीवेळी लोकांच्या मदतीला धावून जाणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, समाजहिताच्या शिबिरांचे आयोजन असे अनेक उपक्रम घेतले जातात. महाप्रसाद वाटपावेळी स्वराज्य फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल कडव, स्वप्नील यादव, तानाजी पाटील, बाबूराव यादव, संदीप गवळी, सुनील दाते, नितीन मोळे, महादेव यादव, साहिल कुदळे, सागर सावेकर, अजित पाटील, सचिन पाटील यांच्यासह पुजारी लखन लादे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT