कोल्हापूर

हनुमान पतसंस्थेला १ कोटी ८४ लाखांचा ढोबळ नफा

CD

हनुमान पतसंस्थेला १ कोटी ८४ लाख ढोबळ नफा
कोतोली : कोतोली (ता. पन्हाळा) येथील श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात १ कोटी ८४ लाखांचा ढोबळ नफा तर १ कोटी ५२ लाखांचा निव्वळ नफा मिळवला, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष बळवंत पाटील यांनी दिली. मार्चअखेर भागभांडवल १ कोटी ३६ लाख आहे. ठेवींचा आकडा १०७ कोटी ७ लाख रुपयांपर्यंत असून गुंतवणूक ३८ कोटी ८७ लाख आहे. वार्षिक उलाढाल ४६७ कोटी झाली आहे. खेळते भांडवल १३१ कोटी ५० लाख रुपये आहे. कर्जदारांसाठी विविध सवलती तसेच आकस्मिक निधनानंतर कर्जमाफीची जीवन सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील, संचालक प्रशांत पाटील, मुख्य व्यवस्थापक भिमराव फिरींगे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT