कोल्हापूर

किरण माळी यांचा वाढदिवस उत्साहात

CD

05534
कुंभोज : किरण माळी यांचा सत्‍कार करताना आमदार राजू आवळे. शेजारी सुहास माळी, दीपक पाटील, प्रकाश पाटील, राजन डोणे, किरण नामे.
----------
किरण माळी यांचा
वाढदिवस उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. २ : कर्मवीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍थेचे संचालक, कुंभोज ग्रामपंचायतीचे गटनेते किरण माळी यांचा वाढदिवस उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.
आमदार राजू आवळे, शिवसेना (ठाकरे गट) जिल्‍हाप्रमुख संजय चौगुले, ''जवाहर''चे उपाध्‍यक्ष बाबासाहेब चौगुले, सरपंच स्‍मिता चौगुले, हिंगणगावचे सरपंच दीपक पाटील, माजी सरपंच जयश्री जाधव, माजी सरपंच माधुरी घोदे, माजी प्रभारी सरपंच अनिकेत चौगुले यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी ग्रामपंचायत, समस्‍त मातंग समाज, बौध्‍द समाज, मराठा समाजातर्फे समाजबांधवांनी शुभेच्‍छा दिल्‍या. माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्‍यजित पाटील-सरुडकर, जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे संचालक भैय्‍या माने यांनी दूरध्‍वनीवरून शुभेच्‍छा दिल्‍या.
सकाळी हनुमान मंदिर सांस्‍कृतिक भवनात किरण माळी युवा मंचतर्फे रक्‍तदान शिबिर झाले. याचे उद्‍घाटन सरपंच स्‍मिता चौगुले यांनी केले. शिबिरात शंभरहून अधिक रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान केले. प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते रक्‍तदात्‍यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. यावेळी कुंभोज विकासचे अध्‍यक्ष श्रीकांत माळी, ''शरद''चे माजी संचालक बी. एम. माळी, वारणा शेतीचे अध्‍यक्ष प्रकाश मिसाळ, शीतल कळंत्रे, अभिजित जाधव, विकास पांडव, सुदर्शन चौगुले, रविराज जाधव, अॅड. अमित साजणकर, किरण नामे, प्रकाश पाटील, आदींनी शुभेच्‍छा दिल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT