01388
हरळी खुर्द ः येथील वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले.
-------
हरळी खुर्द-पंढरपूर पायी दिंडी मार्गस्थ
महागाव : रणरणते ऊन, पावसाने दिलेली ओढ अशी परिस्थिती असतानाही विठू नामाचा गजर करित गडहिंग्लज तालुक्यातील हरळी खुर्द येथील वारकरी शुक्रवारी पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे आयोजन केले आहे. यावर्षी दिंडीचे पंधरावे वर्ष आहे. शंभर लोक पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.