कोल्हापूर

चाळीस विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड

CD

2382
महागाव ः येथील संत गजानन डिप्लोमा फार्मसीमधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डॉ. अजिंक्य चव्हाण व इतर शिक्षक.
........
चाळीस विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड
महागाव : येथील संत गजानन महाराज डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयातील तब्बल ४० विद्यार्थ्यांची गोवा येथील अँटीला मेडिसीन तसेच भरारी डिजिटल सोल्युशन या नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत आणि व्यक्तिमत्त्व विकास चाचणी करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष ॲड. अण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अजिंक्य चव्हाण आणि सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

IPL 2026 : हार्दिक पांड्या रायपूरला पोहोचला, पण Mumbai Indians च्या सराव सत्रात भाग नाही घेतला! सूर्यकुमारबाबत महत्त्वाचे अपडेट्स...

Latest Marathi News Live Update : उष्माघाताला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, खडसेंची मागणी

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT