कोल्हापूर

म्हाकवेची जलजीवन योजना आमदार मुश्रीफ यांनी मंजूर केली. : रमेश पाटील यांचे पत्रक

CD

म्हाकवेची जलजीवन योजना
आमदार मुश्रीफ यांनी मंजूर केली.

रमेश पाटील यांचे पत्रक

म्हाकवे, ता. ८ : येथील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आम्ही आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. या योजनेसंदर्भात संबंध नसताना समरजीतसिंह घाटगे यांनी योजनेचे केलेले भूमिपूजन अयोग्य आहे, असे पत्रक येथील मुश्रीफ गटाचे प्रमुख रमेश पाटील यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, ‘आमदार मुश्रीफ यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सर्व ठराव, प्रयत्न आणि पाठपुरावा आम्ही केलेला आहे. घाटगे यांनी ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी आमदार मुश्रीफ यांनी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजनेतून २४ लाख व आमदार फंडातून २५ लाख रुपये निधी दिला आहे. पुढील टप्प्यात लागेल तो निधी देणार आहेत. पंढरपुरात म्हाकवेकरांच्या मठाच्या निधीचे पत्र आमदार मुश्रीफ यांनी दिलेले आहे. ट्रस्टच्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे पूर्तता झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT