कोल्हापूर

कोतोली आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान

CD

03108
कोतोली आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान
माजगाव : जागतिक स्वच्छता दिनानिमित्त कोतोली (ता.पन्हाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने स्वच्छता अभियान राबविले. आरोग्य केंद्रातील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या खोल्या व साहित्याची स्वच्छता केली. परिसरातील कचरा एकत्र करून योग्य विल्हेवाट लावून परिसर चकाचक केला. आरोग्य केंद्राशी संलग्न असलेल्या सात उपकेंद्रांमध्येही उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप रेवडेकर, डॉ. कैलास गीते, आरोग्य सहायीका मंगल गाडगीळ, एस. ए. साठे तसेच कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT