कोल्हापूर

संजीवनीदेवी हायस्कूलमध्ये नवागतांचे स्वागत

CD

03296
माजगाव ः संजीवनीदेवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडी (ता. पन्हाळा) शाळेत पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांचे गोड खाऊ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले. यावेळी दै. ‘सकाळ’चे बातमीदार सागर चौगले यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण झाले. मुख्याध्यापक पी .जी. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली. बी. जी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पी. एल. नाईक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT