कोल्हापूर

उत्रे सरपंचपदी मनिषा मगर बिनविरोध

CD

03938
मनीषा मगर

उत्रे सरपंचपदी
मनीषा मगर
माजगाव : उत्रे (ता. पन्हाळा) ग्रामपंचायत सरपंचपदी मनीषा संजय मगर यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकाल ठरल्याप्रमाणे राजर्षी कृष्णात पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर निवड प्रक्रिया झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पडळ मंडल अधिकारी अजय लुगडे यांनी काम पाहिले. यावेळी तलाठी विकास मोहिते, उपसरपंच युवराज सुतार, राजर्षी पाटील, युवराज पाटील, अभिजित पाटील, छाया पाटील, सर्जेराव कांबळे, ॲड. विजयसिंह पाटील, प्रधान पाटील, संजय मगर, संजय पाटील, पांडुरंग पाटील, सरदार हांडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात मगर, आनंदा मगर, यशवंत आरंडे, भिमराव पाटील, पोलिसपाटील बळवंत पाटील, ग्रामसेवक अमित पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२४ साक्षीदार, ५० सुनावण्या… अखेर न्याय मिळाला! डोंगराळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा!

‘दार उघडलं की, वाट बघणारं कोणी नसतं’ रेशम टिपणीस यांचा एकटेपणावर भाष्य करणारा Video Viral, म्हणाल्या... 'आयुष्यात आता कोणीतरी हवंय'

Devendra Jain Viral Video : तुम्ही गाढव, मी ग्रॅज्युएट... भाजप आमदाराला तरुणाचे प्रत्युत्तर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates: सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींवरील महिला पत्रकाराच्या आरोपांप्रकरणी २६ किंवा २७ ऑक्टोबरला सुनावणी

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT