कोल्हापूर

यवलूज परिसरात हलक्या सरी

CD

यवलूज परिसरात
हलक्या सरी

माजगाव ता. २५ : पन्हाळा तालुक्यातील यवलूज, पडळ, माजगाव, सातार्डे, खोतवाडी, देवठाणे ,शिंदेवाडी आदी गावांत बुधवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी झाल्या. पडळ येथे वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले. काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. दिवसभराच्या कडक उन्ह व उकाड्या नंतर सायंकाळी आकाश ढगांनी भरून आले. ग्रामस्थांची तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडला. धुळीचे लोट पसरले.पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

Pune Weather: पुण्यात पुन्हा ढगांची दाटी; पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT