कोल्हापूर

पडळ। येथे शेक्सपिअर जयंती व जागतिक पुस्तक दिन संपन्न

CD

पडळला शेक्सपिअर जयंती, पुस्तक दिन
​माजगाव : पन्हाळा तालुक्यातील पडळ येथील ‘प्रशिक वाचनालय व ग्रंथालय’ येथे जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांची जयंती आणि जागतिक पुस्तक दिन झाला. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संस्थापक प्रा. डॉ. सुहास राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद पाटील आणि पवित्रा पाटील उपस्थित होत्या. ​प्रा. डॉ. सुहास राऊत यांनी विल्यम शेक्सपिअर यांच्या जीवनप्रवासाचा आणि अजरामर नाटकांचा परिचय दिला. सचिव प्रा. महादेव पोवार यांनी शेक्सपिअर यांच्या साहित्याचे मराठीत झालेले भाषांतर आणि त्याचा साहित्यावरील प्रभाव यावर आढावा घेतला. यवलूजचे प्रसाद पांडुरंग काशीद यांनी ग्रंथालयाच्या कार्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पडळचे विनायक प्रकाश पाटील यांची मुंबई लोहमार्ग पोलिस दलात निवड झाल्याबद्दल वाचनालयातर्फे त्यांचा सत्कार झाला. ग्रंथपाल भालचंद्र पाटील आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

free Seed Scheme: मोफत बियाण्यासाठी ३०-३५ किमी हेलपाटे; कृषी विभागाच्या भोंगळ नियोजनाने शेतकरी संतप्त, निलंग्यात कृषी विभागाविरोधात नाराजी

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : गर्भवती असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी

SCROLL FOR NEXT