कोल्हापूर

मलकापूर अर्बन पतसंस्थेची सर्वसाधारण सभा

CD

02185
मलकापूर : येथील मलकापूर अर्बन पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अजय लोध यांनी मार्गदर्शन केले.

मलकापूर अर्बनतर्फे ११ टक्के लाभांश
मलकापूर : येथील अर्बन पतसंस्थेची ५९ वी सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. सभासदांना अल्पावधीत क्युअर कोड देवून ऑनलाईन व्यवहाराचा लाभ, मेडिक्लेम सेवा व ११ टक्के लाभांश देण्याची घोषणा पतसंस्थेचे अध्यक्ष अजय लोध यांनी केली. येथील नरहर मंदिरात सर्वसाधारण सभा झाली. या वेळी लोध बोलत होते. ते म्हणाले, ‘‘संस्थेला ७१ लाख रुपये नफा झाला आहे. ११५ कोटीवर ठेवी आहेत. आगामी काळात चार नवीन शाखा काढणार आहोत. २०० कोटीचे ठेव उद्दिष्ट गाठायच आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.’’ या वेळी सभासद बाबूराव ओतारी, दिनेश पडवळ, देसाई, रमेश कामेरकर, शंतनू कोठावळे यांनी सुचना मांडल्या. विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बाळासो गद्रे, संचालक अमोल केसरकर, अतुल भिंगार्डे, गिरिश बास्टे, सागर पाटील, संजय भोपळे, भिमराव सणगर, गुलाब भटारी, राजश्री मगर, रजिता वारंगे, मुख्य व्यवस्थापक राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते. विशेष वसुली अधिकारी संजय बसरे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष बाळासो गद्रे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘अँटी ड्रोन सिस्टीम’चा वापर; विनाकारण ड्रोन उडविणाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT