कोल्हापूर

मलकापूर येथीत रयत संकुलद्वारे कर्मवीर जयंती साजरी

CD

रयत शैक्षणिक संकुलातर्फे
डॉ. कर्मवीर पाटील जयंती
मलकापूर ः कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्ञानाचा उपयोग अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी केला, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती रयत शैक्षणिक संकुलातर्फे झाली. त्यानिमित्त प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, ‘मन, मेंदू व मनगट बळकट असणारी देशाची पिढी निर्माण होण्यासाठी स्वावलंबी बनावे.’ सर्जेराव पाटील म्हणाले, ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वाटेवरून चालताना मलकापूर व पंचक्रोशीतील अनेकांनी चांगले काम केले. त्यातूनच रयत संकुल उभा राहिले.’ यावेळी माजी ग्रंथपाल हनुमंत यशवंत माने यांनी ग्रंथ खरेदीसाठी अकरा हजारांची देणगी दिली. यावेळी सुहास पाटील, भारत पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. नामदेव आडनाईक, दत्ताजीराव कुराडे, राजाराम मगदूम, जे. एस. देशमाने यांची उपस्थिती होती. प्रा. शिवाप्पा पाटील यांनी स्वागत, प्रा. पी. एस. नाईक यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य व्ही. बी. साठे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT