कोल्हापूर

मलकापूर नगरपालिका माझी वसुंधरा अंतर्गत विविध स्पर्धा

CD

02551

रसिका वारंग, पूनम पाटील प्रथम
मलकापूरला विविध स्पर्धा ः २९१ स्पर्धकांचा सहभाग

मलकापूर, ता. २४ ः येथील पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत शोभाताई कोरे माहिला महाविद्यालयाच्या रसिका वारंग हिने प्रथम तर निबंध स्पर्धेत ग. रा. वारंगे कनिष्ठ महाविद्यालयाच्या पूनम पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला .विजेत्यांना नगरपालिका प्रशासक विद्या कदम व नोडल अधिकारी आश्‍पाक बागवान यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. स्पर्धेत एकूण २९१ स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धानिहाय प्रथम तीन क्रमांक असे ः वक्तृत्व - रसिका वारंग, तेजस्वी चौगुले, सायली जाधव (सर्व कोरे माहिला महाविद्यालय), निबंध - पूनम पाटील, समृद्धी चौगुले, यश सायनेकर (सर्व ग. रा. वारंगे महाविद्यालय), चित्रकला मोठा गट - आयेशा काझी, वैष्णवी बसरे, स्वरा पेटकर (सर्व गर्ल्स हायस्कूल), चित्रकला लहान गट - चिन्मय कुंभार, तन्मय भोसले, सिद्धार्थ जाधव (सर्व मलकापूर हायस्कूल). नरहर मंदिर हॉलमध्ये झालेल्या बक्षीस वितरण समारंभास स्वच्छता निरीक्षक सुनील सोळंकी, महेश गावखडकर, अमर पाटील, प्रदीप पाटील, प्रज्योत मोरे, मुस्तफा मुजावर, रमेश चौगुले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना ३००० मिळणार की ४५००? तीन महिन्यांच्या हप्त्यांबाबत पुढच्या काही तासात होणार निर्णय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी जिल्ह्यात अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी

IPL Delhi vs Chennai News: दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर दैव बदलणार?; धोनी नसला तरी चेन्नईचा आत्मविश्वास उंचावलेला

Akola News: टॅंकरवर वाढली शहराची निर्भरता; चारही झोनमध्ये दिवसाला १६ ते १८ टॅंकरच्या फेऱ्या

Akola News: जिल्ह्यातील ४० अधिकृत केंद्रांबाहेरील सोनोग्राफी बेकायदेशीर;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; अवैध तपासणीबाबत माहिती दिल्यास एक लाखांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT