कोल्हापूर

पंचायत समिती शाहूवाडी येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

CD

शाहूवाडी पंचायत समितीत शिवराज्याभिषेकदिन
शाहूवाडी : येथील पंचायत समितीत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. त्यानिमित्त आवारातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद स्तंभ, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यामंदिर येळाणे शाळेची विद्यार्थीनी वीरश्री शिसाळ,युगांतिका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शिवनेरी पाटील हिने अफजलखानाचा वध हा पोवाडा सादर करून वधाचा ऐतिहासिक प्रसंगच उपस्थितांसमोर उभा केला. गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांनी छत्रपत्री शिवरायांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत शौर्य चव्हाण तर आकांक्षा गायकवाड, शिरसाट, पाटील या माता जिजाऊंच्या वेशभूषेत उपस्थित होत्या. शिवराज्याभिषेक सोहळ्यास गटविकासाधिकारी श्री. कुचेकर, गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, शिक्षणविस्तार अधिकारी आनंदा सुतार, पंचायत समितीच्या विविध विभागांचे खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT