कोल्हापूर

शाहूवाडीत धरण ,धबधबे परिसरातील वर्षा पर्यटनासाठी प्रवेशबंदी

CD

शाहूवाडीतील
पर्यटनस्थळावर
प्रवेशबंदी

शाहूवाडी ः तालुक्यातील मानोली, कांडवण, उखळू, पावणखिंड, केर्ली येथील धरण व धबधबे परिसरात वर्षा पर्यटनास जाण्यास तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी बंदी जाहीर केली. सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे. चव्हाण यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, संततधार पाऊसामुळे तालुक्यातील धरण, नद्या, ओढे यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. अशावेळी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तालुक्यातील पर्यटनस्थळावर पर्यटक मोठ्या प्रमाणावर जातात. पावणखिंड येथे तर ४० ते ५० फूट खोल दरी आहे. तेथे कोणी उतरू नये. यांसह या सर्वच ठिकाणांवर दुर्घटना घडू नये म्हणून प्रवेशबंदी घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT