कोल्हापूर

उचत ( ता.शाहूवाडी ) येथे पतसंस्थेत ४४ लाखांचा अपहार

CD

अशोक कुंभार 03078
गोरक्ष शिंदे B03079

उचतमधील पतसंस्थेत ४४ लाखाचा अपहार
तत्कालीन व्यवस्थापकासह तीघांवर गुन्‍हा; दोघांना अटक

शाहूवाडी, ता ः उचत(ता. शाहूवाडी)येथील संत गोरोबा कुंभार ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत ४४ लाख ९९ हजार ७६६ रुपयाचा अपहार केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी संस्थेचा तत्कालीन व्यवस्थापक अशोक धोंडीराम कुंभार (रा. आकूर्ळे ता. शाहूवाडी), मुख्य लिपिक गोरख बापू शिंदे( रा.कडवे ता. शाहूवाडी) व प्रमाणित लेखा परीक्षक लक्ष्मण गणपती सुतार (रा.मणदूर ता. शिराळा जि.सांगली) या तिघांवर शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला. अशोक कुंभार व लक्ष्मण सुतार या दोघांना पोलिसांनी अटक केली.
 कुंभार समाजाने ही पतसंस्था काढली होती. या पतसंस्थेत अशोक कुंभार व गोरख शिंदे हे दोघेजण शाखाधिकारी म्हणून काम करीत होते. २०१७ ते २०२३-२४ अशा सलग सहा आर्थिक वर्षात मिळून संबधित संशयित आरोपीनी परसपर संगनमताने ४३ लाख ९९ हजार ७६६ रुपयांची अफरातफर केली. संस्थेच्या लेखा परिक्षणामध्ये ही बाब आढळली. त्यानूसार शासकीय लेखापरिक्षक वर्ग १ प्रतापसिंह बाबासाहेब काशिद यांनी शाहूवाडी पोलीसात या तिघां विरोधात अपहार केल्याची तक्रार दिली. हा गैरव्यवहार निदर्शनास येवू नये म्हणून संबधितांनी खोटी आर्थिक पत्रके तयार करून सभासद तसेच व्यवस्थापक मंडळाची दिशाभूल केल्याचा प्रकारही समोर आला आहे. लेखपरिक्षक प्रतापसिंह काशिद यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था मलकापूर/शाहूवाडी कार्यालयास आर्थिक फसवणूकीबाबतचा अहवाल सादर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT