कोल्हापूर

मुरगूडात आज मोफत आरोग्य शिबिर.

CD

मुरगूडात आज मोफत आरोग्य शिबिर
मुरगूड, ता. ९ : बाळासाहेबांची शिवसेनातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट, कदमवाडी यांच्या सौजन्याने खासदार संजय मंडलिक आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिर शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० वा. येथे ग्रामीण रुग्णालयात असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिली. शिबिराचे उद्घाटन सिव्हिल सर्जन डॉ. अशोक हुबेकर यांच्या हस्ते अॅड. वीरेंद्र मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कामत, सत्यजित पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, डॉ. भगवान डवरी, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे व्यवस्थापक अजित पाटील, डॉ. अजित लोकरे, शेतकरी संघाचे प्रशासक जयवंत पाटील, डॉ. अमोल पाटील यांच्या उपस्थितीत होईल. शिबिरात एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, सीबीसी, युरिन शुगर, एक्स-रे व मोफत शस्त्रक्रिया होतील. आयसीयू औषध व प्रत्यारोपणाचा खर्च पेशंटने स्वतः करावा. शिबिरात पोटाचे आजार, लहान मुलांचे सर्व आजार, त्वचारोग, रक्तदाब, डायबिटीस, स्त्रियांचे पिशवीचे आजार, सिझेरियन व नॉर्मल डिलिव्हरी, हाडांच्या शस्त्रक्रिया, मूत्रविकार, मोतीबिंदू, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया उपचार, फिजीओथेरपी, मेंदूवरील उपचार, मानसिक रोग, रेडिओलॉजी यावर उपचार होतील. रेशनकार्ड, आधारकार्ड घेऊन यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HDFC Bank Chairman: कोण आहेत अतनू चक्रवर्ती? गुजरातचे माजी IAS ते HDFC बँकेचे चेअरमन आणि आता अचानक राजीनामा

Pune Rain : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत गुढीपाडव्याचा जल्लोष; विकासकामांच्या चित्ररथाने वेधलं लक्ष

Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

थक्क करणार क्लायमॅक्स, हमजाची धडाकेबाज एन्ट्री आणि कराचीत माजवलेला कहर, कसा आहे dhurandhar 2 ?

SCROLL FOR NEXT