कोल्हापूर

मुरगूडला सोमवारी ‘जागर मायबोली’ कार्यक्रम

CD

मुरगूडला सोमवारी ‘जागर मायबोली’ कार्यक्रम
मुरगूड : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अग्रणी महाविद्यालय अंतर्गंत ‘जागर मायबोली’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते होणार आहे. गायक रणजित कदम (मुरगूड), प्रगती कुंभार (गारगोटी), नीता कोळी (कोल्हापूर) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक डॉ. शिवाजी होडगे यांनी दिली. कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय मुरगूड अंतर्गंत बिद्री, निपाणी, कागल, सोळांकूर, भोगावती, गारगोटी, सरवडे, कापशी, राधानगरी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम सकाळी ११ ते २ या वेळेत होणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar News: पीएनजीमुळे ८०० कुटुंबांचे किचन टेन्शनमुक्त; सिलिंडर रांगा संपल्या; गॅस टंचाईतही काही नागरिक निर्धास्त

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्सच्या 'वानखेडे'वरील सामन्यांच्या तिकिटांची खरेदी कुठून कराल? चाहत्यांसाठी मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ५०० सिलेंडर जप्त, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

Almatti Dam : सरकारने ‘आलमट्टी’प्रश्‍नी भूमिका स्पष्ट करावी; आलमट्टी उंचीवाढविरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी

Mumbai: समुद्राचं खारं पाणी गोडं करणारच, महायुती ठाम; शिवसेना,काँग्रेसचा मात्र विरोध

SCROLL FOR NEXT